'तुझी आठवण'
तुझी आठवण
माझ्या मनापाशी
लपून बसली आहे
निघायला च तयार नाही
खर तर -
मी ते काढायचा अजून प्रयत्न च केला नाही
कदाचित करणार ही नाही
का ?ते नको विचारूस
कारण
तुला -----हो फक्त तुला च
मी ते सांगु शकणार नाही
माझ्या मनापाशी
लपून बसली आहे
निघायला च तयार नाही
खर तर -
मी ते काढायचा अजून प्रयत्न च केला नाही
कदाचित करणार ही नाही
का ?ते नको विचारूस
कारण
तुला -----हो फक्त तुला च
मी ते सांगु शकणार नाही
Comments