'राजा ची राणी'I

तुम्ही आले
आणि
माझ्या जीवनात ----
प्रेमाचा प्रकाश झाला  !
        आजपर्यंत
        मी एखाद्या गुढ  रात्री सारखी
        निवांतपणे
        थंडगार वारा ओढून
         झोपतच  होती !
मला काही उत्साह ,उमंग किंवा
विशेष भावना जणू नहोत्या .
अगदी निराश होती
        आता मात्र हे जग जगण्यासारखं  वाटते .
         सगळीकडे सौंदर्याचा सागर फेलावला आहे
         असे आढळते जसे ह्या आनंदाच्या  साम्राज्यात
         मी एका साम्राग्नी  सारखी महालते -----
          एका राजा ची राणी !!!

Comments

Popular posts from this blog

'नारी तेरे रूप अनेक ''

ऑंसु

क्या जीवन का कोई उद्देश्य है ???