Sunday, 4 November 2012

'तुझी आठवण'

तुझी आठवण
माझ्या मनापाशी
लपून बसली आहे
निघायला च तयार नाही
खर तर -
मी ते काढायचा अजून प्रयत्न च केला नाही
कदाचित करणार ही  नाही
का ?ते नको विचारूस
कारण
तुला -----हो फक्त तुला च
 मी ते  सांगु   शकणार नाही

1 comment:

Anonymous said...

if you love somebody show it